Facebook
Twitter
LinkedIn
Writer- Abhijeet Gaikwad, Data Recovery Engineer
फोटोग्राफर म्हणून तुम्ही सगळे एक्स्पर्ट आहातच, वेळेनुसार बदल पण केला आहे, आधी कॅमेरा रोल होता, तोच वॉश करून फोटो वाळत टाकून बनवला जायचा. आता तर SD card, SDXC अँड CF कार्ड सारखे प्रकार आले आहेत.
टेक्नॉलॉजी हे चेंज होत च रहनार, जसे नाने चि 2 बाजु अस्ते, मेडिकल टॅब्लेट चे पण साइड इफेक्ट, तसच टेक्नॉलॉजी चे पण फायदे आनी तोटे तर भयंकर आहे, आज आपन टेक्नॉलॉजी चे तोटे चर्चा करणार आहोत. कसे डेटा करप्ट होतो, SD CARD, HARD DISK, PEN DRIVE मध्ये डेटा तुम्ही कॉपी पेस्ट केलेला असतो, सिस्टम मध्ये साइज पन मॅच तरी पन डेटा फाइल ओपन नाही होत, काही फाइल मिसिंग आहे, वेडिंग शूट असेन पार्टी फंक्शन किंव्हा महत्वाचा प्रोग्रॅम असो 1 व्हिडिओ 1 फोटो जो पूर्ण इव्हेंट चा महत्वाचा भाग, ती फाईल corrept झालेली अस्ते फाइल समोर आहे पण ओपन नही होत, कार्ड corrupts आहे कार्ड फॉरमॅट केलेले असते ,डेटा ओव्हर right झालेले असतो डेटा रिकव्हर नाही करता येत , हार्ड डिस्कचे नुकसान झाले आहे असे बरेच समस्या तुमच्या प्रोफेशन ला येऊ शक्ता. तुम्ही खूप प्रयन्त करुण पण पूर्ण डेटा देऊ नाही शक्त त्या वेळेस तुम्हाला ग्राहक चे समोर कसे जनार? डेटा कसा परात देनार? असे प्रासंग होऊ शकता कदाचित आलेले पण असेन,
असे ख़ुप प्रॉब्लेम abhi gadgets टीम शी फोटोग्राफर डेटा रिकव्हरी प्रॉब्लेम आल्यावर सांगतात, असे केसेस आम्ही अनुभवले अहे, असे लक्षात आले डेटा हरवला आहे, आता पुढे काय केले पाहिजे?
हार्ड डिस्क पडलेली आहे म्हणून कंप्युटर मध्ये दाखवत नाही, माहित असून आपण पुन्हा पुन्हा ट्राय करून कनेक्ट करण्याचा पर्यंत करत असतो. या मुळे हार्ड डिस्क पूर्ण पने निकामी होऊन जाते. डेटा रिकव्हरी चान्सेस कमी होऊन जाते, परिणामी डेटा रिकव्हरी खर्च पण वाढुन जाते. हे असे का होते? जागरूकता नसल्यामुले होत, फोटोग्राफर याचा कधी विचार नाही करत,
Abhi gadgets ने हा विचार करून हा ब्लॉग मधून मूलभूत ज्ञान देणायचा प्रयन्त केला आहे.
डेटा लॉस्ट चे प्रकार- खाली दिलेप्रमाणे फाईल दिसते पण ओपन नाही होत, फाईल साईझ पण आहे.

खाली दिलेल्या image मध्ये ओक वाले properties डिटेल्स show होतय, corrupted फाईल empty दाखवताय
ही समस्या कशा मुळे होते – फाइल CORRUPT होण्याचे खुप कारणे आहे, त्या पैकी काही.
1 ड्राइव्ह वरुण दुसर्या ड्राइव्ह केली कॉपी करताना, कार्ड quality खराब असलयामुळे फाइल CORRUPT होऊ शकते,
व्हायरस अँड ransomware मुळे फाईल नुकसान होऊन CORRUPT होते.
अशा केस मध्ये फाईल रिपेअर होण्याचे चान्सेस कामी असते, डिपेंड फाईल डायग्नोसिस करुण समजते, फाईल रिकव्हर होइन का नाही. जर ओरिजिनल ड्राईव्ह असेन तर, त्या मधून फाईल रिकव्हर करता येते पण ड्राईव्ह ओव्हर right झालेली असें तर अवघड आहे.
Low quality memory card –

मार्केट मध्ये खूप कॉपी SD कार्ड उपलब्ध करून दिले आहे,
तुम्हाला ते पण बागावे लागणार, कार्ड कुठून खरेदी करताय लोकल शॉप मधून घेणार असेन तर खात्री करा, ओरिजिनल SD कार्ड आहे का? उत्पादन पॅकिंग बगुन, ऑनलाइन पण मागवताना रिव्ह्यू बगून, विक्रेता कोन आहे, हे ख़ुप बेसिक आहे तुम्हाला हे बगावे लागणार आहे, कमी पैसे मध्ये जास्त GB कार्ड घेणार आणि तेच वेडिंग शूट साठी वापरणार तर डेटा correption चे जास्त चान्सेस आहे.
कॅमेरा आवश्यक (requirement specification) नुसार कार्ड खरेदी करा, असे कार्ड खरेदी तुमचा अनुभव चंगाला आहे, मग कोणती पण कंपनी असो पण कॅमेरा नुसार चेंज करावे लगाते.
1TB, 500gb हे कार्ड टाळा, या मध्ये storing cell खूप कॉम्प्रेस करूण कार्ड बनवलेले असतात, डेटा लॉस्ट झाला तर पुनर्प्राप्ती expensive आहे. डेटा CORRUPT होण्याचे चान्स पण जास्त.
खूप लोक कार्ड पेपर मधून फोल्ड करुण खिसा पॉकेट मध्ये केले ठेवता, ते टाळा कारण कार्ड नाजुक असते, नुकसान झाले तर डेटा रिकव्हरी चान्स कमी आहे.

Eject USB drive / SD Pen drive – आपन नेहमी डायरेक्ट PEN ड्राईव्ह हार्ड डिक्स काडून घेतो. अशा सवई मुळे काही दिवसानी तेच डिव्हाईस मधून डेटा corrupt झालेला दिसतो, कदाचित तुम्हाला असा अनुभव नसेन आलेला, पण डिव्हाईस corrupt होण्याचे चान्स आहे …
हार्ड डिस्क चालु स्तिथी मधून usb काडून घेतात head platter अडकू शकते.
पुन्हा पॉवर देऊं चालु केली तर head palttor स्क्रॅच पडू शकतात !! SD कार्ड PEN ड्राईव्ह मध्ये सेल चार्ज असतात, डेटा read and write मधून Eject केला तर, लाइफ कामी होईन जाते. सेल Active असल्यामुळे डेटा corrupt चे शक्यता वाढुन जाते
तर ही मूलभूत सूचना Abhi Gadgets कडून, खाली दिले प्रमाने.

Hard Disk असेन तर उजवीकडे ला तारीख आणि वेळ बाजूला राईट क्लिक करूण डिव्हाइस बाहेर काढा.
Avoid format
SD card
बहुतेक फोटोग्राफर SD कार्ड फॉरमॅट करूण नविन इव्हेंट शूट करतात, तो बगत नाही कार्ड किती टाइम फॉरमॅट झाले? आधीचा डेटा बॅकअप मिळेल का नाही? आणि डेटा कॉपी केला असेन तर फाईल दिसते का नाही ते बगत नाही, घाई-घाई मध्ये कार्ड फॉरमॅट करूण इव्हेंट शूट करून घेतात, या मध्ये आपण फॉरमॅट न करता deleted करणे कार्ड, फोटो कॅमेरा मधून deleted करू शकतो कंप्युटर डेस्कटॉप वरून फॉरमॅट न करता सिलेक्ट ऑल करून deleted करू शकतो.
आणि काही अडचण आल्यास कार्ड मधून Data रिकव्हरी होऊन शकते, आणि येणारी अडचण दुर होण्या साठी मदत होते
External HDD

तुम्ही जर इमेज मध्ये दिलेली HDD वापरतात का?
WD my Passport 2 टीबी आणि 4 टीबी, २०१८-१९ मध्ये WD ने लॉन्च केलेली बेसिक इकॉनॉमी HDD रु.5000 मध्ये 2 टीबी स्टोरेज डेते, ख़ूप कॉमन हार्ड डिस्क आहे, WD मध्ये सर्वात जास्त समस्या या हार्ड डिस्क आलेले असून असे लक्षात आले, डेटा झिरो (डेटा गायब होणे). तुम्ही कोणते पण डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर करून बघितले डेटा मिळणार नाही.
कमी दर्जाची सामग्री वप्रले याचे स्थिरता फार कमी आहे, याने तार्किकदृष्ट्या समस्या येनार ही संभावना खुप जास्त होऊ शकते, जर तुम्हाला हार्ड डिस्क कशी वापरलेली जाते, मूलभूत सूचनांचे पालन नाही केले, तर तुमचा डेटा कायमचा नष्ट होईन,
या मॉडेल मध्ये काही पण समस्या आली, या केस तुम्ही किती पण तज्ञ असेन काही प्रयोग न करणे, सामान्य सॉफ्टवेअर वापरून डेटा रिकव्हरी चा प्रयन्त न करणे, डेटा रिकव्हरी तज्ञ शी संपर्क करूण सूचनांचे पालन करा.
डेटा झिरो केस म्हंनजे तुमचा डेटा आता काहीच दिसत नाही, हार्ड डिस्क चालू आहे सिस्टिम मध्ये दिसतेय, तो आता नाही हार्ड डिस्क रिकामी करूं जाने.
तुम्हाला न समजता डेटा शून्य होईन जातो, हा उत्पादन तंत्रज्ञान चा प्रॉब्लेम आहे.
मी अजून खोलात नाही जात, सोल्युशन १ चा आशी केस मध्ये तुम्ही एक्सपर्ट शी कॉन्टेक्ट करने, आणि स्वता काही प्रयोग नाही करने, HDD आहे तशी ठेवणं ऐसे केलायमुले तुमची डेटा रिकवरी कॉस्ट कामी होते. आणि डेटा वाचवण्यासाठी फायदा होतो.
अधिक माहिती साठी Abhi Gadget टीम शी,
संपर्क करा धन्यवाद.